Arjun Modhwadia Resigns: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, पोरबंदरचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांचा पक्षाला रामराम
प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे निमंत्रण नाकारल्याने भारतातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. लोकांच्या भावनांचे आकलन करण्यात पक्ष अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पोरबंदरचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अर्जुन मोधवाडिया यांनी पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भगवान राम हे केवळ हिंदूंचेच पूजनीय नाहीत, तर ते भारताचे श्रद्धास्थान आहेत. प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे निमंत्रण नाकारल्याने भारतातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. लोकांच्या भावनांचे आकलन करण्यात पक्ष अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पवित्र प्रसंगी आणखी लक्ष विचलित करण्यासाठी आणि अपमान करण्यासाठी राहुल गांधींनी आसाममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि भारतातील नागरिक आणखी संतप्त झाले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mere Husband Ki Biwi Box Office Collection Day 2: रोमँटिक कॉमेडी 'मेरे हसबंड की बीवी' ने दोन दिवसांत फक्त 3.80 कोटींची केली कमाई, प्रेक्षकांची छावा चित्रपटाला जास्त पसंती
Mamta Kulkarni Resigns As Mahamandaleshwar: नाराजीनंतर ममता कुलकर्णी यांचा महामंडलेश्वर पदाचा राजीनामा; इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
Gori Hai Kalaiyan Remake: 'गोरी हैं कलैया'चा रिमेक ऐकून संतापले लोक, निर्मात्यांना फटकारले
Arjun Rampal Injured: अर्जुन रामपालचा काच फोडून ग्रँड एन्ट्री करण्याचा प्रयत्न फसला; काचेचे तुकडे हातात घुसल्याने झाला गंभीर जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement