Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, मुंबईतील भुमिगत स्टेशन संबंधित घेणार महत्वाचा निर्णय
मुंबईतील भुमिगत स्टेशन संबंधित केंद्र सरकार लवकरच महत्वाचा निर्णय घेणार आहेत.
बुलेट ट्रेनबाबत केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील भुमिगत स्टेशन संबंधित लवकरच महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पातील मुंबई मधील भूमिगत स्टेशन तसेच बुलेट ट्रेन बोगद्याच्या डिझाइन आणि बांधकामासाठी केंद्र सरकार कडून बोली आयोजित करण्यात आली आहे. तरी बुलेट ट्रेन संबंधी ही एक मोठी घडामोड असुन आता लवकरच मुंबईकरांना बुलेट ट्रेन प्रवास करता येणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement