Girl Molestation Video: भररस्त्यावर अज्ञाताकडून महिलेस नको त्या जागी केला स्पर्श, सोशल मिडीयावर व्हिडीओची चर्चा

भररस्त्यावर एक अज्ञात व्यक्ती रस्त्याहून जाणाऱ्या महिलेस स्पर्श करताना दिसतो. तरी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

देशात महिला कुठेही सुरक्षित नाहीत का असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. राजस्थानातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात भररस्त्यावर एक अज्ञात व्यक्ती रस्त्याहून जाणाऱ्या महिलेस स्पर्श करताना दिसतो. तरी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.तरी जयपुरसारख्या मोठ्या शहरातही असा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement