Ghulam Nabi Azad On Kashmiri Pandit: कश्मीरी पंडितांना जम्मूला पाठवलं पाहिजे, गुलाम नबी आझादांचं कश्मीरी पंडितांच्या वास्तव्यावर मोठं विधान
सर्वप्रथम कश्मिरी पंडितांची सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. त्याच पार्श्वभुमिवर पडितांना जम्मूला पाठवले पाहिजे आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर ते आपल्या मुळ ठिकाणी परत येवू शकतात, असं वक्तव्य गुलामनबी आझाद यांनी केलं आहे.
कॉंग्रेसपक्षाला रामराम ठोकल्या नंतर जम्मुकाश्मिर मधूनचं गुलामनबी आझाद आपल्या नव्या पक्षाची मोर्चेबांधणी करीत आहेत. दरम्यान आझाड यांनी कश्मिरी पंडितांच्या वास्तव्याबाबत मोठं विधान केलं आहे. नेते गुलामनबी आझाद म्हणाले, माझ्या कार्यकाळात कश्मिरी पंडितांना कुठलाही त्रास झाला नाही, मी कश्मिरी पंडितांना नोकऱ्या दिल्या पण त्यानंतर मात्र पंडितांसोबत जे काही घडलं ते दुर्दैव होतं. म्हणून आता सर्वप्रथम कश्मिरी पंडितांची सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. त्याच पार्श्वभुमिवर पडितांना जम्मूला पाठवले पाहिजे आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर ते आपल्या मुळ ठिकाणी परत येवू शकतात.
During my tenure Kashmiri pandits were given jobs...back then there wasn't any trouble. Unfortunate incidents happened afterwards...So safety is most important, Kashmiri Pandits should be transferred & sent to Jammu. Once situation normalises, they can come back: GN Azad (25.12) pic.twitter.com/bwphgEnjlV
— ANI (@ANI) December 26, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2022 11:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

