Ghaziabad: जलतरण तलावात बुडून 8 वर्षीय मुलीचा मृत्यू; राजनगर एक्स्टेंशन सोसायटीतील घटना

गाझियाबादच्या राजनगर एक्स्टेंशनच्या ब्रेव्हहार्ट सोसायटीमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलीचा मृत्यू झाला आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Girl Died In Swimming Pool: उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलीचा मृत्यू झाला आहे. गाझियाबादच्या राजनगर एक्स्टेंशनच्या ब्रेव्हहार्ट सोसायटीमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलीचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर व्यवस्थापनाने मुलांसाठी जीवरक्षक का नेमले नाहीत, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. (हेही: Pulwama Encounter: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन लष्करचे कमांडर ठार)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement