Gautam Adani On Withdrawal Of FPO: सध्याच्या बाजाराच्या स्थितीत ते 'नैतिकदृष्ट्या योग्य' नाही - गौतम अदानी (Watch Video)

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने आपली ₹ 20,000 कोटींची शेअर विक्री बंद केली आहे.

Adani | PC: Twitter/ ANI

अदानी समुहामध्ये हिंडेनबर्ग रिसर्च नंतर मोठी उलथापालथ होत आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने आपली ₹ 20,000 कोटींची शेअर विक्री बंद केली आहे, कारण सध्याच्या बाजाराच्या स्थितीत ते 'नैतिकदृष्ट्या योग्य' नाही असे मत गौतम अदानी यांनी मांडले आहे. त्याबाबतचा व्हिडीओ गौतम अदानी यांनी शेअर केला आहे. नक्की  वाचा: Gautam Adani Slips to 10th In Global Rich List: गौतम अदाणी यांना पुन्हा झटका, जगभरातील श्रीमंतांच्या टॉप- 10 यादीतून बाहेर; Hindenburg Research संस्थेच्या अहावालाचा फटका .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement