Kalyan Singh Passes Away: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे निधन झाले आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे सेप्सिस आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाले आहे. लखनऊ मधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना 4 जुलै रोजी SGPGI च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
Tags
former Rajasthan Governor
Former Uttar Pradesh CM
Kalyan Singh
Kalyan Singh passes away
Live Breaking News Headlines
Lucknow
Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences
SGPGI
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव
एसजीपीजीआय
कल्याण सिंह
कल्याण सिंह यांचे निधन
राजस्थानचे माजी राज्यपाल
लखनऊ
संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्था
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement