Champai Soren Joins BJP: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपात प्रवेश
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी JMM नेते चंपाई सोरेन यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी JMM नेते चंपाई सोरेन यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. झारखंड मुक्ती मोर्चाचे बंडखोर ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन हे पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते त्यांनंतर त्यांनी 27 ऑगस्टला पक्षाचा राजिनामा दिला होता. हेमंत सोरेन यांना जेव्हा कोठडी झाली होती त्यावेळी चंपाई सोरेन हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
TATA IPL 2025 Suspended: आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित, बीसीसीआयला करोडोंचे नुकसान, येथे जाणून घ्या तपशील
Advertisement
Advertisement
Advertisement