Farmers Protest: दिल्ली सीमेवर शेतकरी आक्रमक, सुरक्षा दल मोठ्या संख्येने तैनात
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरऐवजी बसने दिल्लीला जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
केंद्र सरकारशी चर्चा अनिर्णित राहिल्यानंतर शेतकऱ्यांनी आज पुन्हा दिल्ली मोर्चाची घोषणा केली आहे. जेसीबी आणि ट्रॅक्टरने शेतकरी आज सकाळी 11 वाजल्यापासून दिल्लीकडे प्रयाण करतील. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात येत आहे. त्याचवेळी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरऐवजी बसने दिल्लीला जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement