HC On False Allegations Of Rape-Dowry Harassment: पतीच्या कुटुंबाविरोधात खोटे बलात्कार, हुंड्याचे आरोप करणं अत्यंत क्रूर - दिल्ली उच्च न्यायालय
खोट्या तक्रारी म्हणजे मानसिक क्रौर्य आहे आणि पती त्या आधारावर घटस्फ़ोट घेऊ शकतो. असं देखील दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
पतीच्या कुटुंबाविरोधात खोटे बलात्कार, हुंड्याचे आरोप करणं अत्यंत क्रूर असल्याचं मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, पत्नीने पतीविरुद्ध केलेल्या अशा खोट्या तक्रारी म्हणजे मानसिक क्रौर्य आहे आणि पती त्या आधारावर घटस्फ़ोट घेऊ शकतो. असं देखील म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement