17 वर्षांवरील भारतीय नागरिक आता अ‍ॅडव्हान्समध्ये मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पात्र; ECI ची माहिती

निवडणूक आयोगाच्या या नव्या सुविधेमुळे आता वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी आणि मतदान नोंदणीमध्ये नाव नोंदवण्यासाठी 1 जानेवारीची वाट पाहण्याची तरूण मतदारांना गरज नसेल.

Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

भारताच्या निवडणूक आयोगाने आज केलेल्या घोषणेनुसार आता भारतीय नागरिक 17 वर्षानंतर आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवण्यासाठी पात्र ठरू शकतात. त्यांच्या नावाची नोंदणी ही अ‍ॅडव्हान्स स्वरूपात केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या नव्या सुविधेमुळे आता वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी आणि मतदान नोंदणीमध्ये नाव नोंदवण्यासाठी 1 जानेवारीची वाट पाहण्याची तरूण मतदारांना गरज नसेल.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement