Election Commission: निवडणूक आयोगाकडून मतमोजणी दिवशी आणि त्यानंतर सर्व मिरवणुकांवर बंदी
निवडणूक आयोगाकडून मतमोजणी दिवशी आणि त्यानंतरच्या सर्व मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. देशभरातील वाढत्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाकडून मतमोजणी दिवशी आणि त्यानंतरच्या सर्व मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. देशभरातील वाढत्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक आयोग ट्विट
निवडणूक आयोग ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)