Republic Day 2023: पहिल्यांदाचं भारताच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य पथावर परेड करणार इजिप्तीअन सैनिक
भारताच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत पार पडणार असणाऱ्या कर्तव्य पथावरील परेडमध्ये इजिप्तीयन सैनिक आपला उत्सफुर्त सहभाग नोंदवणार आहे.
इतिहासात पहिल्यांदाचं भारताच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत पार पडणार असणाऱ्या कर्तव्य पथावरील परेडमध्ये इजिप्तीयन सैनिक आपला उत्सफुर्त सहभाग नोंदवणार आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे भारत दौऱ्यावर असुन यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे असणार आहेत. तरी २६ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात इजिप्तच्या लष्करी तुकडीचे सुमारे १८० जवान परेडमध्ये सहभागी होणार आहेत.
For the first time, an Egyptian Military contingent will take part in the Republic Day parade at Kartavya Path.@DefenceMinIndia@SpokespersonMoD
Read here: https://t.co/XTSn64yEih
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) January 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2023 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

