दिल्ली मध्ये आज (13 जून) भूकंपाचे जाणवले आहेत. दिल्ली-NCR सोबतच चंडीगढ़, जम्मू कश्मीर मध्येही हे धक्के जाणवले आहेत. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडपासून 30 किमी आग्नेय दिशेला 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा परिणाम उत्तर भारतामध्ये दिल्ली पर्यंत जाणवला आहे. दुपारी 1.38 च्या सुमारास हे धक्के जाणवण्याचं युजर्सनी ट्वीट केले आहे.
पहा ट्वीट
Earthquake tremors felt in Delhi and parts of north India
Details awaited pic.twitter.com/Vb8hF4EaJm
— ANI (@ANI) June 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)