Dr Manmohan Singh 92 Birthday: पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांकडून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म ब्रिटीश काळातील पंजाब मध्ये झालेला आहे. त्यांनी भारतात आणि परदेशातही अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आज 92 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पीएम नरेंद्र मोदी, एम के स्टॅलिन, रोहित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. सिंह भारताचे 14 वे पंतप्रधान होते. राज्यसभा खासदार म्हणून ते संसदेत होते. सध्या ते कॉंग्रेसचे सदस्य आहेत. ते अर्थतज्ञही आहेत. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम देखील उल्लेखनीय आहे.
पीएम नरेंद्र मोदी
Birthday greetings to former PM Dr. Manmohan Singh Ji. I pray that he is blessed with a long and healthy life.
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2024
एम के स्टॅलिन
Wishing former Prime Minister Dr. Manmohan Singh a very happy birthday!
His visionary leadership and invaluable service in shaping India's economic landscape will forever be remembered.
May he continue to inspire generations with his wisdom and dedication.
— M.K.Stalin (@mkstalin) September 26, 2024
रोहित पवार
देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपणांस उदंड आणि निरोगी दिर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना ! pic.twitter.com/NGY7bg0s4A
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 26, 2024
विशाल पाटील
भारताचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ व भारतातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंगजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा! #HAPPYBIRTHDAY @LegendEconomist pic.twitter.com/OmtleTKPvh
— Vishal Prakashbapu Patil (@patilvishalvp) September 26, 2024
डीके शिवकुमार
Warm birthday wishes to former PM Shri. Manmohan Singh.
The simplicity and vision with which you have led the nation, displaying utmost determination and integrity, is truly remarkable and continues to inspire leaders across party lines.
Wishing you good health and joy. pic.twitter.com/XuaGX76yMX
— DK Shivakumar (@DKShivakumar) September 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2024 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

