Farmers Protest: शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ट्रफिक पोलिसांनी जारी केली अ‍ॅडव्हायझरी

वाहतूक पोलिसांनी 12 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सिंघू सीमेवर डायव्हर्जन लागू केले आहे.

13 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' कॉलच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी प्रवाशांसाठी वाहतूक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. वाहतूक पोलिसांनी 12 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सिंघू सीमेवर डायव्हर्जन लागू केले आहे. पोलिसांनी असेही म्हटले आहे की, परिसरातील जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अंतर्गत टिकरी सीमेवर सावधगिरीचा आदेश जारी करणे आवश्यक आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement