नवी दिल्लीत मागील 24 तासांत 112 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्लीत मागील 24 तासांत 16,699 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नवी दिल्लीत मागील 24 तासांत 112 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण कोरोना मृतांचा आकडा 11,652 वर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement