Delhi Police: पंजाब पोलिसांकडून भाजप नेते तेजिंदर बग्गा यांना अटक,दिल्ली पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

पंजाब पोलिसांनी भाजप नेते तजिंदर बग्गा यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Delhi Police: पंजाब पोलिसांकडून भाजप नेते तेजिंदर बग्गा यांना अटक,दिल्ली पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल
Delhi Police

पंजाब पोलिसांनी भाजप नेते तजिंदर बग्गा यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement

Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement