Delhi MCD Mayor Election 2024: दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक तारीख जाहीर, घ्या जाणून

महापौर निवडणुकीबाबत पक्षांमध्ये मंथन सुरू आहे. दिल्लीतील एमसीडी निवडणुका भाजप विरुद्ध काँग्रेस-आप युती असे असणार आहे.

Election | (Representational Image)

दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक 26 एप्रिलला होणार आहे. निवडणुकीसाठी 26 एप्रिल रोजी दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) सभागृहाची बैठक बोलावण्यात आली आहे. महापालिकेच्या विद्यमान महापौर शैली ओबेरॉय यांचा कार्यकाळ संपणार आहे. महापौर निवडणुकीबाबत पक्षांमध्ये मंथन सुरू आहे. दिल्लीतील एमसीडी निवडणुका भाजप विरुद्ध काँग्रेस-आप युती असे असणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now