IPL Auction 2025 Live

Delhi IAS Coaching Center Tragedy: आयएएस कोचिंग दुर्घटनेनंतर दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढली कँडल मार्च; सरकारकडे केली 'ही' मागणी

यावेळी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.

जुने राजेंद्रनगर (Old Rajinder Nagar) येथील राव आयएएस कोचिंग सेंटर (Rau's IAS Study Circle) च्या तळघरात (Basement) पाणी साचले. पाण्याने भरलेल्या तळघरात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज ओल्ड राजिंदर नगरमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च हा काढण्यात आला. यावेळी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)