Cyclone Yaas Update: बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा; पुढील 24 तासांत चक्रीवादळ घेणार रौद्र रूप; IMD चा अंदाज

तौक्ते नंतर आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीला यास चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आला आहे.

Cyclone (Photo Credits: Wikimedia Commons)

तौक्ते नंतर आता बंगालच्या खाडीत Cyclone Yaas चा धोका आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या