Bombs Recovered in West Bengal Video: पश्चिम बंगालच्या South 24 Parganas भागात सापडलेले बॉम्ब केले डिफ्युज

पश्चिम बंगाल मध्ये बॉम्ब स्कॉड्ने सापडलेले काही बॉम्ब डिफ्युज केले आहेत.

पश्चिम बंगाल मध्ये South 24 Parganas च्या Bhangar मध्ये काही गावठी बॉम्ब सापडले आहेत. सोमवारी या भागामध्ये पंचायत निवडणूकीचे पुर्ननिवडणूकीचे निकाल लागले. पोलिस आणि बॉम्ब डिस्पोझल टीम कडून त्याला डिफ्युज करण्यात आले आहेत. बंगालमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना  या निवडणूकीच्या काळात दिसल्या आहेत. त्यामध्ये आता बॉम्ब सापडले आहेत. हिंसाचारामध्ये 48 जणांनी जीव गमावले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement