Consumer Commission In Odisha ने मिळवून दिली एका ग्राहकाला 3000 रूपये नुकसान भरपाई; रेस्टॉरंटने आकारले होते MRP पेक्षा जास्त रूपये
Consumer Commission In Odisha ने एका कायद्याच्या विद्यार्थ्याला 3000 रूपये नुकसान भरपाई मिळवून दिली आहे.
Consumer Commission In Odisha ने एका कायद्याच्या विद्यार्थ्याला 3000 रूपये नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. दरम्यान रेस्टॉरंट मध्ये त्याला पाण्याच्या बाटलीसाठी MRP पेक्षा जास्त रूपये आकारले होते. त्याची तक्रार नोंदवल्यानंतर ही नुकसान भरपाई मिळाली आहे. दरम्यान ग्राहकांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागृत राहणं आवश्यक आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement