Ahmedabad: महागाईवरुन अहमदाबाद शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार निदर्शने

अहमदाबाद शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रदर्शन करण्यात आले.

Ahmedabad: महागाईवरुन अहमदाबाद शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार निदर्शने

सरकारी तेल कंपन्यांनी ‘एलपीजी’ (लिक्विड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या दरांत वाढ केली. घरगुती वापराच्या 14 किलो सिलेंडरमध्ये 50 रुपये तर व्यावसायिक वापराच्या 19 किलो क्षमतेच्या सिलेंडर दरात 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढी विरोधात आज गुजरात (Gujarat) राज्याच्या अहमदाबाद शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून (Congress workers ) जोरदार प्रदर्शन करण्यात आले. महागाईने (inflation) जनता होरपळत असताना सरकार अदानी सारख्या उद्योजकांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.

पहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2023 05:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).