Congress vs Congress Clash Video: काँग्रेस नेत्यांमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्या आणि शिविगाळ, व्हिडिओ व्हायरल
काँग्रेस पक्षातील दोन नेत्यांच्या कथीत हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, सांगितले जात आहे की, कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या समर्थकांमध्ये काही कारणांवरु संघर्ष झाला.
काँग्रेस पक्षातील दोन नेत्यांच्या कथीत हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, सांगितले जात आहे की, कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या समर्थकांमध्ये काही कारणांवरु संघर्ष झाला. त्यापैकी एका समर्थक नेत्याने दुसऱ्या समर्थक नेत्यावर खुर्ची फेकत आणि एकमेकांची गचांडी पकडत परस्परांना शिविगाळ केली. या प्रकाराचा व्हिडिओ @NarendraSaluja या एक्स हँडलने शेअर केला आहे.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)