Rajasthan Assembly Elections: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 33 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
दुसऱ्या बाजूला पक्षाने एक 33 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये काँग्रेसने महत्त्वाचे मोहरे उतरवल्याचे दिसते.
Rajasthan Assembly Elections: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस पक्ष जोरदार प्रचार करत आहे. दुसऱ्या बाजूला पक्षाने एक 33 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये काँग्रेसने महत्त्वाचे मोहरे उतरवल्याचे दिसते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत सदरपुरामधून, सचिन पायलट टोंकमधून, सीपी जोशी नाथद्वारातून, दिव्या मदेरणा ओसियनमधून, गोविंद सिंग दोतासरा लच्छमनगडमधून, कृष्णा पुनिया सादुलपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)