G20 summit च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 8-10 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार शाळा, सरकारी कार्यालयं

G20 summit च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 8-10 सप्टेंबर दरम्यान शाळा, सरकारी कार्यालयं बंद राहणार आहेत.

(Photo Credit - Arvind Kejriwal)

G20 summit च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 8-10 सप्टेंबर दरम्यान शाळा, सरकारी कार्यालयं,व्यावसायिक आस्थापना बंद राहणार आहेत. CM Arvind Kejriwal यांनी याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे. Delhi Police कडून Chief Secretary कडे यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या समीट साठी 29 देशांतील मंत्री आणि  13-14 आंतरराष्ट्रीय संस्थांचे अधिकारी 7 सप्टेंबरच्या रात्रीपासून दिल्लीत येण्यास सुरुवात होणार आहे. 8 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या परिषदेत हे परदेशी पाहुणे सर्वप्रथम प्रगती मैदानावर होणाऱ्या परिषदेत सहभागी होणार आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)