Excise Policy Case: CBI कडून Delhi CM Arvind Kejriwal यांना अटक
कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात यापूर्वीच ईडी मुळे केजरीवाल जेल मध्ये आहेत.
सीबीआय कडून तिहार जेल मधून Excise Policy Case मध्ये CBI कडून Delhi CM Arvind Kejriwal यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीनाला कोर्टाने स्थगिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामिनावर काही दिवस अरविंद केजरीवाल यांची मुक्तता केली होती. परंतु, जून महिन्याच्या सुरुवातीला केजरीवालांना पुन्हा तिहारमध्ये जावे लागले.
अरविंद केजरीवाल यांना CBI कडूनही अटक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)