Union Cabinet Decisions: सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या तेल मार्केटिंग कंपन्यांना एकरकमी 22,000 कोटी ; वाढत्या LPG किंमतींचा सर्वसामान्यांवरील बोजा कमी करण्यासाठी निर्णय
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या तेल मार्केटिंग कंपन्यांना एकरकमी 22,000 कोटी केंद्राकडून मंजूर करण्यात आले आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या तेल मार्केटिंग कंपन्यांना एकरकमी 22,000 कोटी केंद्राकडून मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान जगात वाढत्या LPG किंमतींचा सर्वसामान्यांवरील बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आज मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Pharma Sector Stocks Performance: अमेरिकी धोरणांचे आव्हान असूनही निफ्टी फार्मा निर्देशांकात जोरदार वधार
Advertisement
Advertisement
Advertisement