Burning Train Video: रेल्वे स्थानकावर ट्रेन उभी असताना ट्रेनला भीषण आग, पहा बर्निंग ट्रेनचा थरार

गाझियाबाद रेल्वे स्थानकाच्या प्लाटफॉर्म नंबर २ वर ट्रेनला भीषण आग लागली आहे.

इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेनला भीषण आग लागली असुन गाझियाबाद रेल्वे स्थानकाच्या प्लाटफॉर्म नंबर २ वर ही दुर्घटना घडली आहे. तर या ट्रेनच्या ज्या कोचला आग लागली त्या कोचच्या आपतकालीन खिडकीतून उड्या मारत नागरिकांनी आपला जीव वाचवला. तरी सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी न झाल्याची माहिती मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now