Brides Push-Ups in Heavy Lehenga: नवरीने लग्नाच्या दिवशी जड लेहेंगा, दागिने घालून मारले पुश-अप्स (Watch Video)
सध्या सोशल मीडियावर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ ही नवरी चक्क आपल्या लग्नाच्या दिवशी पुशअप्स मारताना दिसत आहे
सध्या सोशल मीडियावर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ ही नवरी चक्क आपल्या लग्नाच्या दिवशी पुशअप्स मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही नवरी जड लेहेंगा परिधान करून, दागिने घालून पुशअप्स करत आहे. यावरून हे दिसत आहे की नवरी आपल्या फिटनेसबाबत खरच खूप जागरूक आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)