Borivali: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पूर्ण दिवस सकाळी 5 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत खुले राहणार

बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आता पूर्ण दिवस सकाळी 5 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

Image used for representational purpose | Photo Credits : commons.wikimedia

बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आता पूर्ण दिवस सकाळी 5 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. मात्र उद्यानातील मुख्य पर्यटन स्थळे सिंह विहार, व्याघ्र विहार, वनराणी, नौका विहार, कान्हेरी लेणी आदी गोष्टी बंदच राहणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement