CRPF Defused 5 kg IED: सीआरपीएफच्या बॉम्ब निकामी पथकाने निकामी केले 5 किलोचा आयईडी (Watch Video)
या पथकाने विजापूर जिल्ह्यातील चेरपाल गावाजवळ शोध मोहिमेदरम्यान जप्त केलेला 5 किलोचा आयईडी निकामी केला.
छत्तीसगड राज्यातल सीआरपीएफच्या बीडीएस (बॉम्ब निकामी पथक) पथकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या पथकाने विजापूर जिल्ह्यातील चेरपाल गावाजवळ शोध मोहिमेदरम्यान जप्त केलेला 5 किलोचा आयईडी निकामी केला. बीडीएस पथकाने वेळीच महत्त्वाची कामगिरी केल्याने मोठा धोका टळला.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)