Bihar Cabinet Expansion: बिहार सरकारच्या मंत्रिमंडळात Deputy CM Tejashwi Yadav यांचा भाऊ Tej Pratap Yadav यांचाही समावेश; 30 मंत्र्यांचा शपथविधी संपन्न

तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव हे दोन्ही माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आहेत.

बिहार मध्ये सत्तांतर झाल्यानंतर RJD च्या  Tejashwi Yadav यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. आज या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तेजस्वी यादव यांचा  भाऊ Tej Pratap Yadav यांचीही मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राजभवनात आज  30 मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement