Bhiwandi Building Collapsed: भिवंडी इमारत दुर्घटनेतून 20 तासानंतर एका व्यक्तीची सुखरुप सुटका
NDRF आणि TDRF कडून सध्या बचाव कार्य सुरु आहे
भिवंडीतील (Bhiwandi ) वळपाडा भागात तीन मजली इमारत शनिवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. NDRF आणि TDRF कडून सध्या बचाव कार्य सुरु असून घटनेच्या तब्बल 20 तासानंतर एका व्यक्तीची ढिगाऱ्या खालून सुटका करण्यात आली.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement