Ban on Stalls Selling Non-Veg Food in Gujarat Case: कुणी काय खावं हे तुम्ही कसं ठरवणार? गुजरात उच्च न्यायालयाने फटकारलं

सध्या गुजरात मध्ये 4 शहरांनी रस्त्यावर मांसाहार विकण्यासाठी स्टॉल न उभारण्याचे नियम लावले आहेत.

Court | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

गुजरात मध्ये काही महापालिकांकडून त्यांच्या हद्दीमध्ये नॉन व्हेज म्हणजेच मांसाहारी पदार्थांचे स्टॉल खुले करण्यावर बंदी घालण्यात आली होती. यावर गुजरात उच्च न्यायालयाने प्रशासनाला फटकारत तुम्हांला मांसाहार आवडत नाही हा तुमचा प्रश्न आहे. कुणी काय खावं हेतुम्ही ठरवू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement