Aditya L1: सूर्याच्या अभ्यासाठी निघालेलं भारताचे आदित्य L1 यान अंतिम टप्प्यात

L1 पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठीची शेवटची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. हे यान L1 पॉईंटला 7 जानेवारी 2024 ला अंतिम तयारी सुरु होईल

Aditya L1 Launched (PC - ANI)

भारताचं आदित्य L1 यानं हे आता आपल्या मिशनच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. लवकरच ते आपलं उद्दीष्ट गाठेल, अशी महत्वाची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. L1 पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठीची शेवटची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. हे यान L1 पॉईंटला 7 जानेवारी 2024 ला अंतिम तयारी सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement