अभिनेता सोनू सूद याला अरविंद केजरीवाल यांच्या 'Desh Ke Mentors' योजनेचे बनवले ब्रँन्ड अॅंम्बेस्डर
अभिनेता सोनू सूद याला अरविंद केजरीवाल यांच्या 'Desh Ke Mentors' योजनेचे ब्रँन्ड अॅंम्बेस्डर बनवले आहे. हा कार्यक्रम लवकरच सुरु केला जाईल असे ही अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)