भारतात काल दिवसभरात झाल्या 8 लाख 64 हजार 368 कोरोना चाचण्या- ICMR

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 22,67,03,641 कोरोनाचे नमुने घेण्यात आले आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतात काल दिवसभरात 8 लाख 64 हजार 368 कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 22,67,03,641 कोरोनाचे नमुने घेण्यात आले आहे अशी माहिती ICMR ने दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement