Kangana Ranaut: शेअर बाजाराने केला ऐतिहासिक टप्पा पार, कंगना रणौतने केले पंतप्रधान मोदींचे अभिवादन

भारतीय शेअर बाजाराने गेल्या 10 वर्षांत 300 लाख कोटींचे मार्केट कॅप वाढवल्याची आकडेवारी कंगणाने दिली. तिने 2014 ते 2024 या काळातील आकडेवारी मांडली.

Kangana Ranaut (PC - Instagram)

भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही वर्षात मोठी मजल मारली. निफ्टी आणि सेन्सेक्सने मोठा पल्ला गाठला. आज सेन्सेक्सने 75,000 अंकांचा टप्पा आलोंडला तर मंगळवारी एक नवीन रेकॉर्ड केला. निफ्टी 22,765.10 अंकावर उघडला.  बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतने या घौडदौडीचे कौतुक केले आहे. भारतीय शेअर बाजाराने गेल्या 10 वर्षांत 300 लाख कोटींचे मार्केट कॅप वाढवल्याची आकडेवारी कंगणाने दिली. तिने 2014 ते 2024 या काळातील आकडेवारी मांडली. कंगनाला भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement