IndiGo Airlines Received Security-Related Alert: आज इंडिगो च्या 20 विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या

गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट वर देखील अशाचा प्रकारच्या धमक्यांमुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.

IndiGo Airlines Received Security-Related Alert: आज इंडिगो च्या 20 विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या

आज इंडिगो च्या 20 विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या मिळाल्या अअहेत. दरम्यान एअरलाईन कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सारे प्रवासी सुरक्षित आहे. विमानकंपन्यांकडून SOP पाळली जात आहे. दरम्यान गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट वर देखील अशाचा प्रकारच्या धमक्यांमुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. सध्या ही विमानतळं अलर्ट वर ठेवण्यात आली आहेत.

बॉम्बच्या धमक्यांनी विमानसेवा विस्कळीत

गोव्यात विमानतळं अलर्ट वर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement