आंध्रप्रदेशातील Kurnool मध्ये भगवान श्रीरामाच्या 108 फुटी पुतळ्याची पायाभरणी संपन्न; भारतातील हा श्रीरामांचा सर्वात उंच पुतळा

300 कोटी रुपये खर्च करून भगवान श्रीरामाचा पुतळा साकारण्यात येणार आहे.

Lord ram | Twitter

आंध्रप्रदेशातील Kurnool मध्ये भगवान श्रीरामाच्या 108 फुटांच्या पुतळ्याची पायाभरणी संपन्न झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल या पुतळ्याची पायाभरणी झाली आहे. दरम्यान जय श्री राम फाउंडेशन 'पंचलोहा' पुतळा साकारत आहेत, ज्यासाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. भगवान श्रीरामांचा हा पुतळा भारतातील सर्वात उंच पुतळा असणार आहे.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement