Fact Check: 1 जानेवारीपासून 1 हजार रुपयांच्या नवीन नोटा येणार? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेजेसमागील सत्य काय आहे? जाणून घ्या
सध्या सोशल मीडियावर एक मेजेस व्हायरल होत आहे. यात असा दावा केला जात आहे की, 1 जानेवारीपासून 1,000 रुपयांच्या नवीन नोटा येणार आहेत आणि 2,000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत केल्या जातील.
Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक मेजेस व्हायरल होत आहे. यात असा दावा केला जात आहे की, 1 जानेवारीपासून 1,000 रुपयांच्या नवीन नोटा येणार आहेत आणि 2,000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये परत केल्या जातील. मात्र, हा दावा चुकीचा असल्याचा खुलासा PIB ने केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो mahresult.nic.in ठरणार अत्यंत महत्त्वाची
Advertisement
Advertisement
Advertisement