Bus Catches Fire in Madhya Pradesh Videos: मध्य प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या बसला भीषण आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
मध्य प्रदेशातील चौराजजवळ सोमवारी छिंदवाडाहून जबलपूरला विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या बसला आग लागली आहे.
Bus Catches Fire in Madhya Pradesh Videos: मध्य प्रदेशातील चौराजजवळ सोमवारी छिंदवाडाहून जबलपूरला विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या बसला आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बसचा टायर फुटल्याने आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बोर्डाच्या परिक्षेसाठी विद्यार्थी जबळपूरला जात होते. बसला आग लागताच विद्यार्थी बसमधून सुरक्षितपणे बाहेर निघाले. बसला आग लागल्याची माहिती पोलीसांना देण्यात आले. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाला. आग नियत्रंणात आणली. पोलीसांनी या घटनेची नोंद घेतली. या घटने संदर्भात औपचारिक चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement