Kargil Earthquake: कारगिलमध्ये 4.3 तीव्रतेचा भुकंप, कोणतीही जिवीतहानी नाही

जम्मू काश्मीर येथील कारगिल भागात भूंकप झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी ७.२२ वाजता हा भुकंप जाणवला.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Kargil Earthquake: जम्मू काश्मीर येथील कारगिल भागात भूंकप झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी 7.22 वाजता हा भुकंप जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार हा भुकंप 4.3 सेक्टरचा होता. सकाळी कारगिलमध्ये भुकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर परिसरात गोंधळ झाला होता. भुकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा- पाकिस्तानात 4.5 तीव्रतेचा भूकंप, कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement