Lok Sabha Election 2024: काँग्रेस सत्तेत आल्यात गरीब महिलांना 1 लाखाच्या मदतीचे राहुल गांधीचे आश्वासन; दिल्लीच्या सभेतून घोषणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी गरिब महिलांना मोठे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की "...भारतातील गरीब लोकांची यादी तयार केली जाईल... या प्रत्येक कुटुंबातील एका महिलेची निवड केली जाईल आणि त्या महिलेच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा केले जातील. 8000 रुपये प्रति महिना ठका ठक, ठका ठक मी माझ्या भाषणात 'ठका ठक, फाटा फट' वापरायला सुरुवात केली आहे त्याला म्हणायचे आहे, मी त्याला ते सांगेन."

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement