Crime: वादातून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, महिला अटकेत
प्रीती वर्मा नावाच्या महिलेला गाझियाबाद पोलिसांनी वादातून फिरोज नावाच्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
प्रीती वर्मा नावाच्या महिलेला गाझियाबाद पोलिसांनी वादातून फिरोज नावाच्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्माने फिरोजचा वस्तराने गळा चिरून खून केला. तिने ट्रॉली बॅगमध्ये भरलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तिला अटक केली.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement