Rakesh Jhunjhunwala Last Rites: बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्यावर मुंबईत आज संध्याकाळी 5:30 वाजता अंत्यसंस्कार
आज संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील बनगंगा स्मशानभुमी येथे राकेश झुनझुनवाला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भारतातील दिग्गज उद्योगपती आणि शेअर बाजाराचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं आज निधन झालंय. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्युनंतर संपूर्ण देशभरात शोककळा परसली आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील (Mumbai) बनगंगा स्मशानभुमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)