Karnataka News: बेलथंगडी येथील फटाका कंपनीत स्फोट, तिघांचा मृत्यू

कर्नाटकातील दक्षिण कन्नड येथील बेलथांगडी येथील एका फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Karnataka News: कर्नाटकातील दक्षिण कन्नड येथील बेलथांगडी येथील एका फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण कन्नडचे पोलिस अधिक्षक सीबी ऋषियंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जन जखमी झाले. वर्गीस (62), स्वामी (60) आणि चेतन (24) अशी मृतांची नावे आहेत. पोलिस या स्फोटाच्या कारणाचा तपास करत आहे, हा स्फोट कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही, पुढील तपशीलांची प्रतीक्षा करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement