Chatrapati Shivaji Maharaj Statue: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना, पहा फोटोज

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj) पोहोचला असून महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Chatrapati Shivaji Maharaj Statue (PC - Twitter)

Chatrapati Shivaji Maharaj Statue: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj) पोहोचला असून महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सीमारेषेवरील भयंकर भौगोलिक परिस्थितीत शत्रूच्या प्रत्येक धाडसाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सदैव तत्पर असणा-या सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ‘राष्ट्र परमो धर्म’ (राष्ट्र परमो धर्म) च्या भावनेची प्रेरणा देत राहील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement